मामा ड्रोन्स
मध्य भारतातील सगळ्यात सक्रीय ड्रोन कंपनी. आम्ही 10 लीटर, 16 लीटर, आणि 20 लीटर क्षमतेचे ड्रोन तयार करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात विक्री करतो 🚁.
विविध ठिकाणी मामा ड्रोन्स
Farmers lives touched
+
Drones repaired
50+
Drone Crash Test
19+
Total Acres Sprayed
2000+
ड्रोन फवारणीचे महत्त्व
अधिक अचूकता
हाताने फवारणी करताना काही भागावर खते कमी किंवा जास्त प्रमाणात पोहोचतात. ड्रोन फवारणीमुळे खते सर्वत्र समान प्रमाणात पोहोचतात, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होते.
वेळेची बचत
पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना खूप वेळ आणि मेहनत लागतो. एका दिवसात फक्त काही एकर क्षेत्रावर फवारणी करता येते, तर ड्रोन फवारणीमुळे एका दिवसात 30 एकर क्षेत्रावर फवारणी करता येते.
अवघड क्षेत्रांवर फवारणी
काही भागात फवारणी करणे अवघड असते, जसे की उंच झाडे किंवा दाट क्षेत्र. ड्रोन फवारणीमुळे कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रावर सहज फवारणी करता येते.
सुरक्षितता
हाताने फवारणी करताना शेतकऱ्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो. ड्रोन फवारणीमुळे शेतकरी सुरक्षित राहतात आणि खते फवारणी करताना कोणताही आरोग्य धोक्याचा सामना करावा लागत नाही.
कमी खर्च
पारंपरिक फवारणीसाठी मजुरांची आवश्यकता असते, ज्यामुळे खर्च जास्त येतो. ड्रोन फवारणीमुळे कमी मजुरांमध्ये आणि कमी वेळात फवारणी होते, ज्यामुळे खर्चात बचत होते.
मामा कृषी ड्रोन्स साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आजच संपर्क साधा.
कार्यालय
चोरिया लेआउट, वणी,
महाराष्ट्र, भारत ४४५ ३०४
ईमेल
bordedheeraj.77@gmail.com
फोन नंबर
+९१ ९३२२४१८३१९